सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मालिकेच शुटिंग सध्या सिल्वासा इथे होत आहे त्यामूळे सगळीच कलाकार मंडळी एकत्र राहत असल्यामूळे त्यांच्यात चांगलीत बॉंडिंग झालेली पाहिला मिळतेय
नुकताच राधा सागर म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अंकितानं सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोमध्ये यशची होणारी बायको गौरी, अभिषेकची बायको अंकिता आणि ईशा आहे आणि त्यावर तिने नणंदबाई - जाऊबाई असं कॅप्शन देखिल दिल आहे...

#AaiKutheKayKarte #Isha #Ankita #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber